MeetingProgramArticleCareer CounsellingJobOther

अँट्राँसीटी अँक्टची अंमलबजावणी आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात बहुजनांचा वाटा.

शील !!!                                 शौर्य !!!!                             बलिदान !!!

 

समता सैनिक दल

आयोजीत

अँट्राँसीटी अँक्टची अंमलबजावणी आणि महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात बहुजनांचा वाटा.

 

या विषयावर कार्यशाळा दिनांक २८ मार्च, २०१७.  

 स्थळ - एच. के गिडवाणी हायस्कूल. शिवाजी चौक. मुलुंड काँलनी. मुलुंड प. मुं. ८०.        

 वेळ- सकाळी. ११-०० ते -००                      

 मार्गदर्शकः

  1. मान. अनिल वैद्य. माजी न्यायाधीश
  2. मान. प्रदिप गायकवाड .राष्ट्रीय संघटक समता सैनिक दल
  3. मान. प्रा. संजय अभ्यंकर . अध्यक्ष फुले आंबेडकरी विद्यार्थी संघटना.
  4. मान. नरेंद्र पगारे. ऋणानुबंध अभिय़ान संघटना मुंबई.
  5. मान. राज घरडे.  सम्यक निवास सेवाभावी संस्था.  

 विशेषः सदर कार्यशाळेत १२५ व्या जयंती निमित्त्त महाराष्ट्र शासनाने जी दिशाभूल केली. त्या विषयीच्या अहवालाचे प्रकाशन होईल.

 महत्वाचेः कार्यशाळेत वेळेवर ऊपस्थीत राहावे, वही व पेन आवश्यक., मोजक्याच जागा ह्याची नोंद घ्यावी.

 टिपः आपल्या विभागात अशाप्रकारची कार्यशाळा आयोजीत करावयाची असल्यास ..

 खालील भ्रमण ध्वनीवर संपर्क साधावा ही विनंती.

  • जगदीश नगरकर-९८६९५६७४४६.
  • मुकुंद आव्हाड- ९८९२७६२२४७.
  • गणेश भोईर-७४९८९४८६५५
  • नितीन बाबर-८८७९३४१६३२.
  • अस्मिता अभ्यंकर- ९९२२२०८२३७

 

जय भीम, जय भारत

समता सैनिक दल,

Share this with your friends!