Career Counselling

low aim is a BIG crime! AIM HIGHEST !!!

बौद्ध + अनुसूचित जाती/जनजाती + ओबीसी विद्यार्थी व पालकांसाठी

🚀 करिअर गाईडन्स + शैक्षणिक व नोकरीविषयक फ्री मार्गदर्शन शिबीर

📅 प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी, सकाळी 10:30 ते 2

🌏 ठिकाण:

माता यशोधरा बुद्ध विहार, डि टाईप, डि 18, रेंज हिल्स पोलिस स्टेशन, रेंज हिल्स, खडकी, पुणे.

विषय:

  1. नोकऱ्यांच्या संधी
  2. इंटरव्ह्यूवची तयारी
  3. विविध कोर्सेस
  4. उद्योग उभारणी
  5. रेजुमे [CV] च्या ट्रिक्स
  6. आत्मविश्वास कसा वाढवायचा
  7. अवघड विषय सोपे करणे
  8. अन बरंच काही...

📞 संपर्क + व्हाट्सअप:


कृपया आपल्या परिसरातील सर्वांना ही माहिती द्यावी व मित्रांना फॉरवर्ड करावी

जनहितार्थ आपलं, समता सैनिक दल

Share this with your friends!